Browsing Tag

Pimpri News: पिंपरीगावामध्ये साकारणार फुले दाम्पत्यांचे स्मारक

Pimpri News : पिंपरीगावामध्ये साकारणार फुले दाम्पत्यांचे स्मारक, नगरसेवक संदीप वाघेरे यांची माहिती

एमपीसी न्यूज - पिंपरीगाव येथील आरक्षण क्रमांक 162 मध्ये क्रिडांगण विकसित करण्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरू आहे. या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांचा ब्राँझ धातूचा अर्धपुतळा असलेले स्मारक उभारण्यात येणार…