Pimpri : शहरातून राष्ट्रीय खेळाडू निर्माण झाले पाहिजेत – आमदार महेश लांडगे
एमपीसी न्यूज - राष्ट्रीय खेळाडू कै.पै.मारुती (नाना) सहादू कंद यांनी कब्बडी या खेळात पिंपरी चिंचवड शहराचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले आहे. त्यामुळे त्यांच्या स्मृती जतन करुन जास्तीत जास्त राष्ट्रीय खेळाडू या शहरातून निर्माण होतील असे मत…