Alandi : जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय परिसरात वृक्षारोपण
एमपीसी न्यूज - आळंदीत (Alandi) जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त दि.28 जुलै रोजी राहुल चव्हाण यांनी ग्रामीण रुग्णालयास चिंच, आवळा, आंबा, वड, पिंपळ, कडूलिंब, बदाम, बेल, जांभूळ, पाम इ.झाडे भेट दिली.
Pune : मंथन फाउंडेशन तर्फे 250…