Alandi : जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय परिसरात वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – आळंदीत (Alandi) जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त  दि.28 जुलै रोजी राहुल चव्हाण यांनी ग्रामीण रुग्णालयास चिंच, आवळा, आंबा, वड, पिंपळ, कडूलिंब, बदाम, बेल, जांभूळ, पाम इ.झाडे भेट दिली.

Pune : मंथन फाउंडेशन तर्फे 250 वारांगणांना पूरक आहाराचे वितरण

या झाडांचे वृक्षारोपण वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, रमेश पाटील, वैद्यकीय अधीक्षक उर्मिला शिंदे,  वरीष्ठ लिपिक कविता भालचिम व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.