Browsing Tag

play ground

Pimpri: क्रीडा समितीला दिल्ली आणि पंजाब दौ-याचे वेध; खर्च मात्र गुलदस्त्यात

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील क्रीडा, कला साहित्य व सांस्कृतिक समिती सदस्य आणि अधिका-यांना दिल्ली आणि पंजाब दौ-याचे वेध लागले आहेत. दौ-याचा खर्च मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे.  महापालिकेच्या क्रीडा समितीची पाक्षिक सभा आज…