PMC GB Meeting: पुणे महापालिकेची उद्या ऑनलाईन सर्वसाधारण सभा
एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर होत असल्याने प्रत्यक्षात सभा घेऊ द्यावी, अशी विनंती राज्य शासनाला करण्यात आली होती. मात्र, शासनाकडून काहीही उत्तर न आल्याने ऑगस्ट महिन्यातील महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन होणार आहे.
या…