Browsing Tag

PMC Road Work

PMC Road Work : पीएमसीने 10 जूनपर्यंत वाढवली रस्ते दुरुस्तीच्या कामांची मुदत

एमपीसी न्यूज : पुणे महानगरपालिकेने रस्ते दुरुस्ती (PMC Road Work) प्रकल्पांची अंतिम मुदत 10 जूनपर्यंत वाढवली आहे. वीज, टेलिफोन, पाणीपुरवठा, नियमित देखभाल, मेट्रो आणि इतर खाजगी कामांसाठी संपूर्ण शहरात जवळपास 120 किमी रस्ते खोदण्यात आले आहेत.…