Browsing Tag

poems

Pimpri : कुपोषित कविता अल्प‌जीवी ठरतात – डॉ.महेंद्र ठाकूर-दास

एमपीसी न्यूज - आजकाल खूपजण लिहू लागले आहेत,ही चांगली गोष्ट आहे. परंतु परिपक्वता येण्यापूर्वीच छापून मोकळे होतात. त्यामुळे असं साहित्य जनमानसात रुजत नाही आणि ते अल्पजीवी ठरते.दर्जेदार,सकस असेल तरच साहित्य दीर्घकाळ टिकून राहते, असे मत कालिदास…