Browsing Tag

Police crackdown on four hotels

Pune News : पुण्यात लॉकडाऊनचे नियम न पाळणाऱ्या हॉटेल चालकांवर कारवाई

एमपीसी न्यूज - वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर घालून देण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नियम न पाळणाऱ्या पुण्यातील चार हॉटेल्सवर पोलिसांनी कारवाई केली आहे. कोरेगाव पार्क परिसरात हि कारवाई करण्यात आली.कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल मर्फिज,…