Pune Rural Crime News : दौंड तालुक्यातील वाळू तस्करांवर पोलिसांची मोठी कारवाई, अडीच कोटींचा…
एमपीसीन्यूज : भीमा नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणार्यांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी आठ ग्रामीण वाळू तस्करांवर गुन्हे दाखल करीत तब्बल अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. दौंड तालुक्यातील शिळापूर गावच्या…