Shikrapur : वरिष्ठांच्या कारवाईनंतर शिक्रापूर पोलिसांना जाग; अवैधरीत्या चालणाऱ्या दारू अड्ड्यावर…
एमपीसी न्यूज - दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी शिक्रापूर येथील एका हॉटेलमध्ये होत असलेल्या बेकायदेशीर दारू विक्रेत्यावर कारवाई केली. त्यानंतर पोलिसांना जाग आली असून शिक्रापूर येथे चालणाऱ्या दारूच्या सहा अड्ड्यावर पोलिसांनी…