Loksabha Election : उत्तर मध्य मुंबईमधून ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपने दिली उमेदवारी
एमपीसी न्यूज - उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांची उमेदवारी भाजपने जाहीर केली असून त्यांची लढत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड(Loksabha Election) यांच्याशी होणार आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी…