Wagholi : ऑनलाईन टास्कद्वारे पैसे कमावण्याचे आमिष दाखवत 18 लाख 42 हजार रुपायांची फसवणूक
एमपीसी न्यूज - 59 वर्षीय व्यक्तीला टेलिग्राम ॲपवर मेसेज करून ( Wagholi ) ऑनलाईन टास्क द्वारे पैसे कमावण्याचे आमिष दाखवत सुमारे 18 लाख 42 हजार रुपायांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ही घटना वाघोली येथील आय व्ही इस्टेट येथे घडली .…