Browsing Tag

prevent the Corona crisis

Pune : कोरोनाचे संकट रोखण्यासाठी तीन महिन्यांचा आराखडा तयार करा : विरोधी पक्षांची मागणी

एमपीसी न्यूज - कोरोनाचे संकट रोखण्यासाठी पुढील तीन महिन्यांचा आराखडा तयार करा, अशी मागणी पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसच्या गटनेत्यांनी केली आहे.या संदर्भात या गटनेत्यांनी आयुक्त विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त रुबल…