Browsing Tag

private hospital news

Pimpri: म. फुले आरोग्य योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा, अपना वतनची मागणी

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड मधील रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी होत नसून या योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी केली आहे.…