Chakan : चाकण शहरात कडकडीत बंद ; शहरातून मूकमोर्चा
एमपीसी न्यूज- कडूस (ता. खेड) येथे आषाढी एकादशीला झालेल्या गोवंश हत्येमुळे (Chakan) संपूर्ण खेड तालुक्यात मागील काही दिवसांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी खेड तालुक्याच्या विविध गावातून बंदची हाक देण्यात…