Browsing Tag

property owner tax

PCMC : मालमत्ता कराचा भरणा करा अन्यथा पाण्याचे नळजोड तोडणारच – आयुक्त सिंह

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील (PCMC) मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला पाहिजे. थकीत मालमत्ता धारकांचे नळजोड तोडण्याची कायद्यात तुरतूद आहे. त्यामुळे जे मालमत्ताधारक कर भरणार नाहीत. त्यांचे नळजोड तोडण्यात येत आहेत. कराचा भरणा न केल्यास…