Browsing Tag

pumphouses

Pimpri News : सहा पंपहाऊसची दुरुस्ती; पाऊणकोटींचा खर्च

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत महापालिकेच्या सेक्टर 10, गवळीमाथा तसेच लांडेवाडी, दिघी, चोली आणि बोपखेल येथील शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या पंपहाऊसची दुरुस्तीविषयक कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी दोन…