Pune News : पुणे शहर युवक काँग्रेस तर्फे मोदी सरकारच्या निषेधार्त मंडईमध्ये गाजर वाटप आंदोलन
एमपीसी न्यूज : शारदा गणपती मंदिर मंडई येथे गाजर वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सर्व नागरिकांना प्रसाद म्हणून गाजर वाटप करण्यात आले. सध्या सामान्य जनतेवर मोदी साहेबांच्या सरकारने जे अतोनात हाल चालवले आहे व कालच्या…