Browsing Tag

Pune-Lonavla

Pune News : पुणे-लोणावळा लोकलच्या चार फेऱ्या वाढवल्या

एमपीसी न्यूज - पुणे-लोणावळा लोकलच्या चार फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. 12 ऑक्टोबरपासून पुणे-लोणावळा उपनगरीय वाहतूक सुरू करण्यात आली होती. चार फेऱ्यांची वाढ केल्यामुळे आता दोन्ही बाजूने…