Browsing Tag

Pune Matang Agitation

Pune News : मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी राज्यभर लढा उभारणार : रमेश बागवे

एमपीसी न्यूज - मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासह विविध मागण्या बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज, बुधवारी मातंग एकता आंदोलनच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून तीव्र निदर्शने करण्यात…