Browsing Tag

Pune Metro Breaking News

Pune News : भुयारी मेट्रोसाठी दोन बोगद्यांचे काम पूर्ण !

एमपीसी न्यूज : पुणे मेट्रोच्या मार्गिकेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेल्या भुयारी मेट्रोसाठी रेंजहिल्स ते शिवाजीनगर न्यायालयापर्यंतच्या दोन्ही बोगद्यांचे काम मंगळवारी (दि.10) पूर्ण झाले. आता मुठा नदी खालून भुयारी मेट्रोचा बोगदा खोदण्याचे…