Browsing Tag

Pune Police Bomb Squad

Pune : पुण्यातील वर्दळीच्या ठिकाणी बॉम्ब असल्याची अफवा; पुणे पोलिसांची धावपळ

एमपीसी न्यूज - पुण्यातील अत्यंत दाट वर्दळीच्या ठिकाणी वसंत टॉकीजमध्ये बॉम्ब ठेवला असल्याची अफवा पसरली. पुणे पोलिसांपर्यंत माहिती पोहोचली असता पोलिसांनी एकच धावपळ केली. पोलिसांचा भलामोठा फौजफाटा तात्काळ वसंत टॉकीजमध्ये पोहचला. सर्वत्र शोध…