Pune Crime : पुणे पोलिसांचा दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा
एमपीसी न्यूज - पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कोंढवा व थेऊरगाव परिसरात जुगार अड्ड्यावर छापा मारला असून यात 42 जणांवर कारवाई केली आहे. (Pune Crime) यात पोलिसांनी 74 हजार 133 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
पहिला छापा…