Browsing Tag

Pune Shivsena Corporator

Pune : शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे करोनामुळे निधन

एमपीसी न्यूज - शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय मारटकर (वय 67) यांचे आज, मंगळवारी सायंकाळी कोरोनामुळे निधन झाले. त्यांना कोरोनासह इतरही आजार होते. केईएम रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.मारटकर यांच्या मागे पत्नी, 2 मुले, 2…