Browsing Tag

Punekar Jewelers

Wakad : हरियाणात 33 दिवस तळ ठोकून ‘त्या’ दरोड्यातील आरोपी जेरबंद

एमपीसी न्यूज- रहाटणी येथील पुणेकर ज्वेलर्समध्ये व्यावसायिकावर गोळीबार करून दुकानातून 62 लाख 50 हजार रुपये किमतीचे अडीच किलो सोने पाच जणांनी मिळून चोरून नेले होते. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. दरम्यान वाकड पोलिसांनी युद्धपातळीवर…