Browsing Tag

purse news

Bhosari News : महिलेच्या पर्समधून दोन लाखांचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज - पीएमटी बसमध्ये चढत असताना महिलेच्या पर्समधून एक लाख 92 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 24) भोसरी पीएमटी बस स्टॉपवर घडली.इंदिरा विष्णू थोरात (वय 57, रा. ठाणे) यांनी…