Bhosari News : महिलेच्या पर्समधून दोन लाखांचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज – पीएमटी बसमध्ये चढत असताना महिलेच्या पर्समधून एक लाख 92 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 24) भोसरी पीएमटी बस स्टॉपवर घडली.

इंदिरा विष्णू थोरात (वय 57, रा. ठाणे) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीत थोरात या शुक्रवारी भोसरी पीएमटी बस स्टॉप वरून पीएमटी बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादी यांच्या हॅन्ड बॅग मधून एक लाख 92 हजार रुपये किमतीचे 55 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87a87dd5bb61107c',t:'MTcxNDE1NDYyOS45NDIwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();