Browsing Tag

PimpriChinchwad

Pimpri : Good News ! 81 वर्षीय आजोबांनी जिंकली कोरोनाची लढाई!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल असणाऱ्या कोरोना बाधित रूग्णांवर रुग्णालयातील डॉक्टर्सच्या अथक परिश्रमाला यश आले आहे. 81 वर्षांच्या आजोबांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे. तसेच…

Pimpri: सीएसआर फंडाचे परिपत्रक रद्द करा – मारुती भापकर

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने महाराष्ट्रातील कंपन्यांनी सामाजिक उत्तरदायित्व सीएसआर फंडाची रक्कम मुख्यमंत्री फंडात न देता पंतप्रधान फंडासाठी द्यावे, असे राज्याची अडवणूक करणारे परिपत्रक काढले आहे. यातून केंद्र सरकारच्या…

Pimpri : परदेशवारी केलेले 1922 जण ‘होम क्वारंटाईन’

एमपीसी न्यूज - परदेशवारी करुन पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्यांची संख्या मोठी आहे. मागील दीड महिन्याच्या काळात परदेशातून तब्बल 1922 जण शहरात आले आहे. या सर्वांना 'होम क्वारंटाईन' करण्यात आले आहे. तर, आज (शुक्रवारी) शहरातील आणखी दोघांचे कोरोनाचे…

Pimpri: लगतच्या पुण्यात काही तासांत दहा जणांचा बळी; पिंपरी-चिंचवडकरांनो जागृत व्हा, घराबाहेर पडू…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकडे पुण्याचे जुळे शहर म्हणून पाहिले जाते. या लगतच्या पुण्यात कोरोनाने हाहा:कार माजविला आहे. काही तासांत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पुण्यात कोरोनाने 18 जणांचा बळी घेतला आहे.  त्यामुळे पुण्यापासून धडा…

Pimpri : जन्मजात मोतीबिंदू असलेल्या सहा महिन्याच्या बाळाला मिळाली दृष्टी

एमपीसी न्यूज - डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र येथे दोन्ही डोळ्यांना जन्मजात रुबेलासिन्ड्रोममुळे मोतीबिंदू आजार जडलेल्या सहा महिन्याच्या मुलीची मोतीबिंदू काढण्याची दुर्मिळ व अवघड अशी शस्त्रक्रिया यशस्वी…

pimpri : पिंपरीत आणखी एक कोरोना रुग्ण आढळला

एमपीसी न्यूज : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेईना. आज पिंपरी येथे आणखी एक कोरोना रुग्ण आढळून आला. हा रुग्ण अमेरिकेतून आला असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचे…

Pimpri ‘कोरोना’मुळे सिंधी बांधवांचा चेटी चंद उत्सव रद्द

एमपीसी न्यूज : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पिंपरीतील व्यापाऱ्यांनी बाजारपेठा बंद ठेवण्यासह सिंधी बांधवांचा २५ मार्चचा चेटी चंद उत्सव यंदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबरच १९ मार्चची लिलाशा जयंती आणि ७ एप्रिलचे…

Chinchwad : वर्षभरात पिंपरी-चिंचवड शहरातून 132 सराईत गुन्हेगार तडीपार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 15 पोलीस स्टेशन आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन वगळता इतर 14 पोलीस स्टेशनमधून 132 सराईत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सरत्या वर्षात तडीपार केले आहे.पिंपरी-चिंचवड शहरात…

Pune : पवार यांच्यावर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ उद्या राष्ट्रवादीतर्फे राज्यभर आंदोलने

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ईडीने सूडबुद्धीने गुन्हे दाखल केले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केला आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी…

Dehuroad : कारागृहातून पळून गेलेल्या आरोपीला 12 तासात देहूरोड पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज - खुनाच्या गुन्ह्याची विसापूर कारागृहात शिक्षा भोगत असलेला आरोपी शौचाच्या निमित्ताने बाहेर येऊन कारागृहातून पळाला. त्याला देहूरोड पोलिसांनी 12 तासाच्या आत पुन्हा अटक केली.अशोक लक्ष्मण भाग्यवंत (वय 23, रा. ज्ञानदीप शाळेच्या…