Chakan Murder Case : खूनाचा बदला म्हणून केला तरुणाचा खून, चाकण पोलिसांकडून आरोपी जेरबंद
एमीपीसी न्यूज – मित्राच्या खूनाचा बदला म्हणून चाकण (Chakan Murder Case) येथे तरुणाचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. चाकण पोलिसांनी त्यातील मुख्य आरोपी व त्यांच्या सात अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
प्रणव उर्फ पन्या…