Rajendra Patni : भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन
एमपीसी न्यूज - भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन झाले ( Rajendra Patni ) आहे . मुंबई येथे आज (शुक्रवार दि. 23) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले . ते 59 व्या वर्षांचे होते. गेल्या अनेक…