Browsing Tag

Raju Bansode and Shekhar Oval

Pimpri: राष्ट्रवादीच्या सुलक्षणा धर, राजू बनसोडे, शेखर ओव्हाळ यांची माघार

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरी शमली आहे. अपक्ष अर्ज दाखल केलेल्या नगरसेविका सुलक्षणा धर, नगरसेवक राजू बनसोडे, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा…