Browsing Tag

Ramakrishna Mangal Office Chowk

Sangavi : गर्दीचा फायदा घेऊन पळवला मोबाईल

एमपीसी न्यूज - किराणा दुकानातील गर्दीचा फायदा घेऊन (Sangavi) अज्ञाताने एका व्यक्तीच्या खिशातून मोबाईल फोन काढून नेला. ही घटना गुरुवारी (दि.8) रात्री रामकृष्ण मंगल कार्यालय चौक, पिंपळे गुरव येथे घडली. विशाल दीपक गायकवाड (वय 35, रा. पिंपळे…