Browsing Tag

Ramdas Bokad

Pimpri News: माजी नगरसेवक रामदास बोकड यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

एमपीसी न्यूज - पिंपरी- चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक रामदास गेनभाऊ बोकड (वय 60) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने काल (शुक्रवारी) रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे.महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत…