Browsing Tag

Ramesh Kondhe

Pune : खडकवासला मतदारसंघातून शिवसेनेचे नेते रमेशबापू कोंडे यांची बंडखोरी

एमपीसी न्यूज - शिवसेना-भाजपची युती झाली असली तरीही खडकवासला मतदारसंघातून शिवसेनेचे नेते रमेशबापू कोंढरे यांनी बंडखोरी केली. भगवे ध्वज उंचावीत, वाजत-गाजत, कार्यकर्त्यांनी जल्लोष करून कोंडे यांचा तहसीलदार कार्यालय शुक्रवार पेठ येथे आज दुपारी…