Ghoravadeshwar : घोरावडेश्वर डोंगरावरील वनमेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
एमपीसी न्यूज : दरवर्षी प्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्गमित्र विभागाचा वनमेळावा (Ghoravadeshwar) रविवार 16 ऑक्टोबर रोजी संपन्न झाला.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर्यावरण गतिविधी प्रांतप्रमुख डॉ. श्री राहुलजी मुणगीकर,…