Browsing Tag

Ravet Iscon Temple

Ravet News: इस्कॉनच्या गोविंदधाम मंदिरात मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी

एमपीसी न्यूज - रावेत येथील इस्कॉनच्या गोविंदधाम मंदिरात आज (दि.12) श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच आरती, प्रवचन यासह भगवंतांचा अभिषेक असे विविध कार्यक्रम पार पडले. कोरोनामुळे यावेळी मोजकेच भाविक उपस्थित…