Browsing Tag

Ravet pcmc

Ravet : नव्या टेम्पोला विसरली चावी अन् घात झाला; घराला टेम्पो धडकून तीन वर्षीय मुलीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रात्री घरासमोर टेम्पो पार्क करताना चावी (Ravet )टेम्पोला विसरून राहिली. पहाटेच्या वेळी एका अल्पवयीन मुलाने टेम्पोची चावी सुरू करतात टेम्पोची घराला धडक बसली. या धडकेत घराचा पत्रा अंगावर पडून तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.…