Browsing Tag

Ravindra Dhangekar Win

Kasba-Bye-Election : भाजपच्या बालेकिल्ल्यात काॅंग्रेसचा दणदणीत विजय

एमपीसी न्यूज : कसबा पेठेतील पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या बालेकिल्याला महाविकास आघाडीने सुरुंग लावला आहे. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिस्पर्धी हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली…