Browsing Tag

Rawiwar peth

Crime News : रविवार पेठेत गॅस सिलेंडरच्या स्फोटात खानावळ भस्मसात

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील रविवार पेठ परिसरात गवळीवाड्यात असलेल्या एका खानावळीत मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली.या आगीमध्ये खानावळीत असलेला एका गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला.यामध्ये खानावळीत असलेले बहुतांश…