Browsing Tag

residents panic

Akurdi: मेडिकल दुकानातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची अफवा अन् नागरिकांमध्ये घबराट…

एमपीसी न्यूज - सध्या कोरोनाची धास्ती नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घेतली आहे. साधा सर्दी, खोकला, थंडी, ताप आला तरी त्या व्यक्तीकडे संशयाने पाहिले जाते.  अशाच प्रकारचाच नाहक मनस्ताप आकुर्डीतील एका मेडिकल दुकानामधील कर्मचाऱ्याला झाला. त्याचे…