Browsing Tag

Result 23 May

Lonavala : शहरात 59.22 टक्के मतदान; 23 मे रोजी निकाल

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील लोणावळा ह्या महत्वाच्या शहरात 59.22 टक्के मतदान झाले. लोणावळा शहरातील 44 हजार 263 मतदारांपैकी 26 हजार 213 मतदारांनी त्यांचा मताचा हक्क बजावला. यामध्ये 13 हजार 960 पुरुष आणि 12 हजार 253 महिला मतदारांचा…