Browsing Tag

Revised

Pune News : आयुक्तांकडून अनलॉकची सुधारित नियमावली 

एमपीसी न्यूज – पुण्यातील सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पालिका  आयुक्त  विक्रम कुमार यांनी शनिवारी सायंकाळी अनलॉकचे सुधारित आदेश  निर्गमित केले आहेत. नियमावली पुढीलप्रमाणे…