Browsing Tag

Rian

Pune : सलग दुसऱ्या दिवशी पुण्याच्या काही भागांत अवकाळी पाऊस

एमपीसी न्यूज - ढगांच्या गडगडाटासह दुसऱ्या दिवशीही पुणे शहरातील काही भागांत जोरदार अवकाळी पाऊस झाला. शुक्रवारी दुपारी 4 वाजता अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे उकाड्याने आणि लोकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला.पुणे…