Browsing Tag

rickshaw driver broke the head of the passenger for Fare

Wakad : भाड्याच्या पैशावरून रिक्षा चालकाने फोडले प्रवाशाचे डोके

एमपीसी न्यूज - भाड्याच्या पैशावरून एका रिक्षा चालकाने प्रवासी ग्राहकासोबत अरेरावी केली. तसेच ग्राहकाच्या डोक्यात दगड मारून त्याला जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 17) रात्री आठ वाजता तापकीरनगर, काळेवाडी येथे घडली.विशाल भास्कर शेंडगे (वय…