Browsing Tag

rickshaw tempo

Moshi Crime : रिक्षा टेम्पोतून भरदिवसा पावणे दोन लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - रिक्षा टेम्पोतून जॉबचे पार्सल घेऊन जात असताना मोशी टोलनाक्याजवळ चालक नाष्टा करण्यासाठी थांबला. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी रिक्षा टेम्पोतून एक लाख 89 हजार 258 रुपयांचे जॉब पार्सल चोरून नेले.सुग्रीव बापूराव कोटंबे (वय 45,…