Nigdi : ..अन्यथा फ क्षेत्रिय अधिकारी व आरोग्य अधिकाऱ्यांना गवतांचा हार घालणार!
एमपीसी न्यूज - निगडी अमरधाम स्मशानभूमीमधील दफनभूमीमध्ये मोठ्या ( Nigdi ) प्रमाणात गवतं, काटेरी झाडे वाढलेली आहेत.यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तक्रारी करून देखील महापालिका प्रशासनाकडून…