Browsing Tag

ripped

Bhosari : ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून सोन्याचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज - ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून दोन अनोळखी चोरट्यांनी दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 14 डिसेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज शाळेजवळ भोसरी येथे घडली.सीताबाई शिवराम आवारी (वय 75, रा.…