Rising Starts : रायझिंग स्टारच्या चिमुरड्यांनी जिंकली मने
एमपीसी न्यूज - द राइझिंग स्टार एज्युकेशन या पिंपळे गुरव येथील इंग्रजी माध्यमाच्या पूर्वप्राथमिक शाळेतील चिमुरड्यांनी स्नेहसंमेलना निमित्त पिंपळे गुरव येथे निळू फुले नाट्यगृहात सोमवार,(दि.6) रोजी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांच्या…