Browsing Tag

River Road Crime

Pimpri : रस्त्यावर थांबलेल्या तरुणास कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज - रस्त्यावर थांबलेल्या एका तरुणास चार जणांनी कोयता आणि सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पिंपरीतील रिव्हर रोड येथे शनिवारी (दि. 6) सायंकाळी घडली.सोनू बबन शिरसाठ (वय 30, रा. सोनार गल्ली,…